BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
व्हीडिओ, मुंबईच्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडेंचा ठाकरेंवर निशाणा - 'त्यांना BMC सोन्याची खाण वाटत होती', वेळ 10,11
मुंबई महानगर पालिकेत महायुतीला यश मिळाल्यानंतर भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे यांची बिनविरोध निवडणूक जवळजवळ निश्चित आहे.
सोशल मीडियावर जातिवाचक स्टेटस टाकलं की होणार कारवाई; सौंदाळा गावचा ग्राउंड रिपोर्ट
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव 'जातमुक्त गाव' म्हणून घोषित करण्यात आलं.
कॅनडामध्ये गोळीबारात 9 जणांचा मृत्यू, शाळेत मिळाले 6 मृतदेह
पश्चिम कॅनडामध्ये गोळीबाराच्या घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. रॉयल कॅनेडियन पोलिसांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
मोठ्या स्तनांमुळे महिलांना काय अडचणी येतात? त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात?
जगातील अनेक भागांमध्ये मोठे स्तन आकर्षक मानले जातात. मात्र प्रत्यक्षात यामुळे महिलांचं आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता याबाबतीत अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.
पुस्तकाबाबतच्या वादावर पहिल्यांदाच जनरल नरवणेंची प्रतिक्रिया, पण वाद थांबण्याची चिन्हं नाहीत, प्रकरण काय?
जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाबाबत दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली, यावर राहुल गांधी यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आणि प्रश्न उपस्थित केले.
अजित पवारांच्या अपघातात रोहित पवारांना घातपाताची शंका, प्रेझेंटेशनद्वारे केले गंभीर आरोप
अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी एक प्रेझेंटेशन केलं. त्यावेळी अजित पवारांच्या अपघाती निधनात घातपाताची शक्यता असल्याची शंकाही रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केली.
व्हीडिओ, बांगलादेशातील ऐतिहासिक निवडणुकीविषयी तिथल्या लोकांच्या मनात काय चाललंय?, वेळ 9,29
बांगलादेशात एक ऐतिहासिक निवडणूक होतेय. ही ऐतिहासिक का आहे? तर ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे पंतप्रधान शेख हसींनांचं सरकार कोसळलं आणि त्यांना देश सोडून जावं लागलं.
दोघांचं भांडण अन् भाजपचा लाभ! काँग्रेसनं चंद्रपूर महापालिकेची सत्ता कशी गमावली?
चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यापासून अगदी महापौरांच्या निवडीपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2025 : 'या' आहेत नामांकन मिळालेल्या 5 खेळाडू
सहाव्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, क्रेडिट रिपोर्टमधला S M A उल्लेख काय असतो? हे किती गंभीर प्रकरण आहे?, वेळ 3,51
क्रेडिट स्कोअर ही सध्याच्या काळातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
व्हीडिओ, शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी करून नवीन नकाशे तयार होणार; 'अशी' पार पडणार प्रक्रिया, वेळ 3,41
राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी करून नकाशे आणि सातबारा उतारे अद्ययावत करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारनं प्रकल्प हाती घेतलाय.
व्हीडिओ, मुंबई आदिवासी: बोरीवली नॅशनल पार्कमधील 56 आदिवासी पाड्यांवर असंतोष का आहे?, वेळ 5,07
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात राहणाऱ्या आदिवासी पाड्यांवर प्रशासनाने बजावलेल्या अतिक्रमण नोटिसांमुळे तणाव निर्माण झाला आहे.
व्हीडिओ, झोप साठवता येणं शक्य आहे का? त्याचा शरीराला काय फायदा होतो? - सोपी गोष्ट, वेळ 5,44
पुढचे काही दिवस तुमची झोप कमी होणार आहे, हे माहिती असल्याने आधीच्या काही रात्री जास्त वेळ झोपणं याला स्लिप बँकिंग म्हटलं जातं.
व्हीडिओ, मुंबई विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले; नेमकं काय घडलं?, वेळ 0,54
टॅक्सीवे म्हणजे विमान पार्किंगमधून रन वेकडे जातानाच्या मार्गावर हा अपघात घडला.
व्हीडिओ, अजित पवार यांच्याकडे भाजपवरील आरोपांची फाईल होती का? संजय राऊत काय म्हणाले?, वेळ 5,04
अजित पवार यांच्याकडे खरंच 'ती' फाईल होती का? संजय राऊत यांनी राज्यसभेत कोणते आरोप केलेत? त्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्या प्रतिक्रिया आल्यात?
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : नायजेरिया अपहरणांना आळा घालू शकेल का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
भारतीय ख्रिश्चन संताला जपानमध्ये क्रुसावर का चढवलं गेलं? या मराठी संताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
जपानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या या वसईच्या संताची ओळख वसईकरांनी मात्र आजही जपली आहे.
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.


































































